H M B S S

Gallery

हिराबाई मेघे बहु उद्धेशीय शिक्षण संस्थे मार्फत गुणवंत विध्यार्थाचा सत्कार

हिराबाई मेघे बहु उद्धेशीय शिक्षण संस्थे तर्फे १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थांच्या सत्कार व प्रोत्साहनपर पारितोषीत वितरणाचा कार्यक्रम दि. ०८/०६/२०२५ रोज रविवार ला फेटरी ग्रामपंचायत मधील समाजभवन मध्ये आयोजीत करण्यात आला.

Join Us in Making a Differences

Support our mission to empower rural communities through education, skill development, and sustainable initiatives. Together, we can create positive change.